Tuesday, May 01, 2007

मराठी लेखन!

गूगल कंपनी ने आत्त्ता एक नविन संधि उपलब्ध केलेली आहे। इंग्लिश मध्ये आपण जेहि टाईप करणार, ते आपले आप हिंदी लिपि मध्ये परिवर्तित होते मराठी लिपि आणि हिंदी लिपि मध्ये भरपूर संबंध आहे, आणि हे माझ pratham marathi blog आइटम आहे! तुम्ही पण ट्राय करु शकता!

No comments:

Maharashtra interactive map

Maharashtra Video search

Loading...